पाली भाषेत :-

तस्सुद्दानं—


काम गुहट्ठ१(१ रो.-गुहं.)-दुट्ठा च सुद्धट्ठ२(२ रो. सुद्धं च.)-परमा-जरा।
मेत्तेय्यो च पसूरो च मागन्दि पुराभेदनं।।
कलहं द्वे च ब्यूहानि पुनरेव तुवट्टकं।
अत्तदण्डवरसुत्तं३ थेरपञ्हेन सोळस। (३ सी.-अत्तदण्ड थेरसुत्तं.)
तानि एतानि सुत्तानि सब्बानट्ठकवग्गिकानि।।

मराठीत अनुवाद :-

याची अनुक्रमणिका - काम, गुहट्ठ, दुट्ठट्ठ, सुद्धट्ठ, परमट्ठ, जरा, मेतेय्य, पसूर, मागन्दिय, पुराभेद, कलहविवाद, चूळवियूह, महावियूह, तुवट्टक, अत्तदण्ड, आणि सारिपुत्त हीं अट्ठकवग्गांतील सुत्तें जाणावींत.

पाली भाषेत :-

[५. पारायणवग्गो]

५५
[१. वत्थुगाथा]

९७६ कोसलानं पुरा रम्मा अगमा दक्खिणापथं।
आकिञ्चञ्ञं पत्थयानो ब्राह्मणो मन्तपारगू।।१।।

मराठीत अनुवाद :-

[५. पारायणवग्ग, पांचवा]

५५
[१. वत्थुगाथा]


९७६ अकिंचनभवाची इच्छा करणारा (बावरि नांवाचा) मंत्रपारग ब्राह्मण कोसलांच्या रम्य पुराहून (श्रावस्तीहून) दक्षिणापथाला गेला. (१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel