महाभारतानुसार राजा ययाती याने शंभर राजसूय, शंभर अश्वमेध, हजार पुंडरीक याग, शंभर वाजपेय, हजार अतिरात्र याग तसेच चातुर्मास्य आणि अग्निष्टोम इत्यादी यज्ञ केले होते. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel