ज्यूंचे वर्ष बारा महिन्यांचे. महिन्यांचे दिवस ३० व २९ आलटून पालटून येतात. मात्र आठवा व नववा महिना कधी २९ व कधी ३० दिवसांचा. त्याचे नियम क्लिष्ट आहेत. त्यामुळे वर्षाचे दिवस ३५३, ३५४ वा ३५५ कोणतेही असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.