लेखक हे पुणे येथील खासगी कंपनीत काम करतात आणि लेखन हा त्यांचा आवडता छंद आहे. लेखनाव्यतिरिक्त चित्रकला, व्यंगचित्रं काढणे, वाचन, संगीत ऐकणे तसेच पौराणिक, ऐतिहासिक, सस्पेन्स थ्रिलर आणि प्रवासवर्णने या प्रकारचे वाचन करणे तसेच या विषयाशी संबंधित चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रम बघणे लेखकाला आवडते. लेखक हे पत्नी मंजुषा, दोन मुले- अथर्व, आरोही तसेच आई वडील यांचेसह पुणे येथे रहातात. लेखकाच्या आतापर्यंत जलजीवा, वलय, विश्वरचनेचे अज्ञात भविष्य या कादंबऱ्या तर इतर अनेक लघुकथा विविध ठिकाणी प्रकाशित झाल्या आहेत. सायन्स फिक्शन, फँटसी, थ्रिलर, सस्पेन्स, प्रेमकथा हे कथा प्रकार लिहिण्यात लेखकाला रुची आहे. लेखकाच्या “पलीकडचा मी” या गूढकथेवर लवकरच कोल्हापूर येथील "एकदम झकास प्रॉडक्शन" एक शॉर्ट फिल्म बनवणार आहेत.
लेखकाशी sonar.nimish@gmail.com या इमेल आयडी वर संपर्क करता येऊ शकतो.
लेखकाचा व्हॉटस्अप नंबर आहे: +91-8805042502
तसेच लेखकाला खालील सोशल मीडीयावर फॉलो करू शकता:
https://twitter.com/nimishtics
https://www.facebook.com/nimishtics
लेखकाचे ब्लॉग्स:
https://lekhnaimish.blogspot.com/
https://nimishtics.blogspot.com/
http://artimidis.blogspot.com/