यो ब्राह्मणं वा समणं वा अञ्ञं वा पि वानिब्बिकं|
मुसावादेन वञ्चेति, तं पराभवतो मुखं ||१०|
जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुस-याला गरीब मनुष्याला खोटें बोलून ठकवतो | तें (त्याच्या) पराभवाचे कारण होय ||१०||
इति हेतं विजनाम, पञ्चमो सो पराभवो |
छठ्ठमं भगवा ब्रूही, किं पराभवतो मुखं ||११||
हा पांचवा पराभव आम्हास समजला | भगवन् सहावें पराभवाचें कारण कोणतें तें सांग ||११||
पहूतवित्तो पुरिसो सहिरञ्ञो सभोजनो |
एको भुञ्जति सादूनि, तं पराभवतो मुखं ||१२||
पुष्कळ संपत्ति, धन आणि अन्न असलेला मनुष्य गोड गो़ड एकटाच खातो | तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय ||१२||
इति हेतं विजानाम, छट्ठमो सो पराभवो |
सत्तमं भगवा ब्रूहि, किं पराभवतो मुखं ||१३||
हा सहावा पराभव आम्हांस समजला | भगवन् सातवें पराभवाचें कारण कोणते सांग ||१३||
जातित्थद्धो धनत्थद्धो गोत्तत्थद्धो च यो नरो|
सञ्ञातिं अतिमञ्ञेति, तं पाराभवतो मुखं ||१४||
जाति, धन आणि गोत्र यांचा गर्व वाहणारा जो पुरूष आपल्या आप्तांची अवहेलना करितो | तें (त्याच्या) पराभवाचे कारण होय ||१४||
इति हेतं विजानाम, सत्तमो सो पराभवो |
अट्ठमं भगवा ब्रूहि, किं पराभवतो मुखं ||१५||
हा सातवा पराभव आम्हांस समजला | भगवन् आठवें पराभवाचें कारण कोणतें सांग ||१५||
इत्थिधुत्तो सराधुत्तो अक्खधुत्तो च यो नरो |
लद्धं लद्धं विनासेति, तं पराभवतो मुखं ||१६||
स्त्री, सुरा आणि जुगार या व्यसानांत सापडून जो मिळालेली संपत्ति पुन:पुन: घालवितो | तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय ||१६||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.