कतमा चानन्द निरोधसञ्ञा | इधानन्द भिक्खु अरञ्ञगतो वा रुक्खमूलगतो वा सुञ्मागारगतो वा इति पटिसंचिक्खति | एतं सन्तं एतं पणीतं यदिदं सब्बसंखारसमथो सब्बुपधिपटिनिस्सग्गो तण्हक्खयो निरोधो निब्बानं ति || अयं वुच्चतानन्द विरागसञ्ञा ||
हे आनन्द, निरोधाची संज्ञा कोणती ? एखादा भिक्षु अरण्यांत झाडाखालीं किंवा एकांन्तस्थळीं जाऊन असा विचार करितो कीं सर्व संस्कारांचा उपशम करणें, सर्व उपाधींचा त्याग करणें, तृष्णेचा क्षय करणें, निरोध, निर्वाण हें चांगले, हें उत्तम || हे आनन्द, हिला निरोधाची संज्ञा म्हणतात ||
कतमा चानन्द सब्बलोके अनभिरतसञ्ञा | इधानन्द भिक्खु, ये लोके उपायुपादाना चेतसो अधिट्ठानाभिनिवेसानुसया ते पजहन्तो विरमति न उपादियन्तो || अयं बुच्चतानन्द सब्बलोके अनभिरतसञ्ञा ||
हे आनन्द, सर्व लोकीं रत न होण्याची संज्ञा कोणती ? एखादा भिक्षु इहलोकीं ज्या सुखसाधनांच्या हांवा, जीं चित्ताचीं अधिष्ठाने, जे चित्ताचे अभिनिवेश आणि अनुशय त्यांच्या त्यागानें शांत होतो त्यांच्या परिग्रहानें शांति मिळवूं पहात नाहीं || हे आनन्द, हिला सर्व लोकीं रत न होण्याची संज्ञा म्हणतात ||
कतमा चानन्द सब्बसंखारेसु अनिच्चसञ्ञा | इधनन्द भिक्खु सब्बसंखारोहि अट्टियति हरायति जिगुच्छति || अयं वुच्चतान्द सब्बसंखारेसु अनिच्चसञ्ञा ||
हे आनन्द, सर्व संस्कार अनित्य आहेत अशी संज्ञा कोणती ? एखादा भिक्षु सर्व संस्कारांकडे पाहून त्रस्त होतो, लज्जित होतो, कंटाळतो || हे आनन्द, हिला सर्व संस्कार अनित्य आहेत अशी संज्ञा म्हणतात ||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.