पांच गुफांचा खजिना

फायनल इयरची परीक्षा संपली. सुट्ट्या सुरू झाल्या. सर्व ताणतणावातून मुक्ती मिळण्यासाठी सहा मित्रांनी सहलीची योजना आखली आणि बघता बघता सहलीचा दिवस उजाडला. दोन तरुणी, स्वरा आणि मीना, आणि चार तरुण, अमर, पवन, करण, आणि अजय, हे सर्व जण उत्साहात जंगलात जाण्यासाठी तयार झाले होते. मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर हा "पंच पालक" नावाचा पाच पर्वतांचा एक समूह आणि त्यांना वेढलेले घनदाट जंगल असते. तिथे ते जातात आणि त्यांना येतात एकाहून एक थरारक आणि आश्चर्यकारक अनुभव! वाचा ही पौराणिक संदर्भ असलेली काल्पनिक, फँटसी, अद्भुत आणि थरारक कथा ..

Nimish Navneet SonarArtist, Creative, Leader, Literateur, Motivator, Retaliative, Sensual, Versatile, Witty
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel