ஆந்திர பிரதேசத்தில் உள்ள பிரசன்ன ஆஞ்சநேய ஸ்வாமி கோவில் பற்றி இங்கு விரிவாக காண்போம்.
ஹைதராபாத்தில் உள்ள அஷ்டலட்சுமி கோவில் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
தென்னிந்தியாவில் உள்ள கேரள கோவில்கள் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
இந்திய பிராந்திய கோவில்கள் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
தென்னிந்திய கோவில்கள் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
அம்மன் கோவில்களில் தெய்வீக உடைமை (சாமி ஆடுவது) பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
ज्ञानवापी मशीद बनारस, उत्तर प्रदेश, भारत येथे स्थित आहे. हि मशीद जुन्या कशी विश्वेश्वर शिवमंदिराच्या जागेवर बांधली गेली होती जे औरंगजेबाने इ.स.१६६९ मध्ये पाडले होते.
जवळजवळ प्रत्येक माणसाला मनात क्वचित का होईना एक प्रश्न नेहमी पडतो कि आपली उत्पत्ती कशी झाली? जर आपण आपल्या पुस्तकांचे शास्त्रीय विश्लेषण केले तर आपल्याला नक्कीच त्याचे उत्तर मिळेल. हिंदू धर्माची सुरुवात शिवापासून होते. पण मग शिव कोण आहे? तो देव आहे का? आणि जर आहे तर शिवाची उत्पत्ती कशी झाली? आपले धर्मग्रंथ आपल्याला त्याचे उत्तरही देतात.
कदाचित त्या दिवशी माझे आंधळे पुत्रप्रेम मला माझ्या प्रथम पुत्राचा त्याग करण्याच्या योग्य कार्यात आडवे आलेच नसते तर हे सगळे महाभारत घडलेच नसते. फार प्रेमाने त्याचे नाव सुयोधन ठेवले होते? पण नक्की काय सुयोधन कि दुर्योधन?
कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।
सदावसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानीसहितं नमामि ॥1॥
मन्दारमालाकुलितालकायै कपालमालांकितकन्धराय।
दिव्याम्बरायै च दिगम्बराय नम: शिवायै च नम: शिवाय॥2॥
श्री अखण्डानन्दबोधाय शोकसन्तापहारिणे।
सच्चिदानन्दस्वरूपाय शंकराय नमो नम:॥3॥
हरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है।
भारतवर्ष में बेताल-पच्चीसी काफी पहले से मनोरंजन और शिक्षा के साधन के रूप में रहे हैं। ये मनोरंजन के रूप में हमें नीति का भी ज्ञान दे देते हैं। बेताल हर रोज़ एक कहानी सुनाता है और आख़िर में राजा से ऐसा सवाल कर देता है कि राजा को उसका जवाब देना ही पड़ता है। उसने शर्त लगा रखी है कि अगर राजा बोलेगा तो वह उससे छूटकर फिर से पेड़ पर जा लटकेगा। लेकिन यह जानते हुए भी सवाल सामने आने पर राजा से चुप नहीं रहा जाता। बैताल पचीसी (वेताल पचीसी या बेताल पच्चीसी (संस्कृत:बेतालपञ्चविंशतिका) पच्चीस कथाओं से युक्त एक ग्रन्थ है।
பிரக்ருதி என்பது ஆயுர்வேதத்தில் அறியப்பட்ட பிறக்கும் போது இருக்கும் ஆற்றல்களின் குறிப்பிட்ட ஏற்பாட்டாகும். அதைப் பற்றி விரிவாக இங்கு காண்போம்.
जातक कथाएँ बौद्ध धर्म की कुछ प्रमुख शास्त्रों में से एक है। इनसे हमें जिंदगी के रहस्यों की सिख मिलती है।
या पुस्तकांच्या मालिके मध्ये आपल्याला महाभारतातील युद्धाचे ते दिवस अगदी तंतोतंत जगता येतील. या कथा वाचून तुम्हाला आपण स्वतः कुरुक्षेत्रात असल्याचे वाटेल. त्यावेळच्या मानसिक आणि भौतिक परिस्थितींची जाणीव होईल. चला जाणून घेऊया कुरुक्षेत्रावर प्रत्येकाच्या मनात काय युद्ध चालू होते.?? अर्जुनाकडे श्रीकृष्णासारखा सारथी होता. पण भीष्म द्रोणाचार्य आदींच्या मनातले स्वतःच्या कर्तव्या विरुद्ध चाललेले युद्ध जाणून घेऊया.
प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्य हवं असतं आणि हे सुख प्रत्येकाच्या नशिबात असतच असं नाही. असं का बरे असू शकेल? याचं कारण एकच आपण वास करत असलेली वास्तू! वास्तुशास्त्र दिशांच्या योग्य संतुलनामुळे उत्पन्न होणाऱ्या सकारात्मक उर्जेच्या स्पंदनांवर आधारीत शास्त्र आहे.
இடைக்கால இந்தியாவில் கலையைப் பற்றி இங்கு காண்போம்.
भारतीयों का विश्वास है कि सत्य की सदा जीत होती है झूठ का नाश होता है। दीवाली यही चरितार्थ करती है...
असतो मा सद्गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मा अमृतं गमय।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
या चित्रात दाखवलेल्या कुटुंबात वडील, आई आणि दोन मुलगे आहेत पण हे काही सामान्य कुटुंबाचे चित्र नाही. हे देवाधिदेव भगवान शिवाचे कौटुंबिक चित्र आहे. तो डोंगरावर त्याची पत्नी म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती आणि त्याची दोन मुले गणेश अर्थात गजानन आणि भालाधारक कार्तिकेय यांच्यासोबत बसला आहे.
आपण खूप शूरवीर आहोत, भरपूर पराक्रम गाजवला आहे आणि म्हणूनच आपला बळी दिला जाणार आहे. हे समजून देखील धैर्य दाखवणाऱ्या चेतकची आणि त्याचा मित्र राजकुमार ऋषिकेश याची हि कथा आहे. त्यांच्यातील मैत्री आणि प्रेम यांचे विविध कंगोरे निरनिराळ्या प्रसंगाच्या माध्यमातून मांडत असताना माझ्या डोळ्यात जसे पाणी आले तसे तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
या कथेत बरेच ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ लेखनाचे स्वातंत्र्य घेऊन वापरण्यात आले आहेत परंतु हि कथा म्हणजे खरा ईतिहास आहे असे मानून चालू नये. हि कथा तुम्हाला कशी वाटते आणि तिच्यावर तुमचे अभिप्राय नक्की कळवा.
कोणे एके काळी कोकणात एक तरुण नाव्ही एका छोट्या खेडेगावात राहत होता. त्याचे नाव होते तात्या. त्याला त्याचे केस कापणे आणि दाढी करणे हे काम खूप आवडत असे. लोकांचे केस कापताना आणि दाढी करताना तो त्यांच्याकडून अनेक मनोरंजक कथा ऐकायचा
किसी समय अरब के एक गाँव में 'गिजरू' नामक एक आदमी रहता था। वह अपने कबीले का सरदार भी था। गिजरू को दुनिया में अगर जान से भी प्यारी कोई चीज़ थी तो यह उसका एक घोड़ा था। उस घोड़े का नाम था 'अमराक वह उस पर सो जान से न्योछावर था।
किसी समय सौराष्ट्र में गिरनार के पास मोहन नाम का एक गरीब लड़का रहा करता था । वह जिस जगह रहता था वह पहाड़ों से भरी थी। लोगों का कहना था कि उन पहाड़ों में एक पर बड़ी अजीब अजीब चीजें नज़र आती हैं। इसलिए मोहन हर रोज़ उन पहाड़ों पर घूमने जाता था। उसे एक सुन्दर बाग दिखाई दिया। उसमें तरह तरह के पेड़ पौधे लगे हुए थे। तरह तरह के फूल खिल रहे थे और तरह तरह के पशु पक्षी स्वच्छन्द होकर विचर रहे थे। उस बगीचे के बीचोबीच गुलर का पेड़ था! और उसके निचे श्री दत्तात्रेय का स्थान था| यह सब देख कर मोहन का वहाँ से लौटने का मन न हुआ।
पुराने जमाने में पंढरपुर में एक भक्त ब्राह्मण रहता था। उसकी पत्नी कमला भी बड़ी पतिव्रता थी। वे स्त्री-पुरुष दोनों रोज बड़ी भक्ति के साथ देवी रुक्मिणी की पूजा करते थे। देवी ने उनको पारस पत्थर दिया। उस पत्थर का प्रभाव ऐसा था कि जो चीज़ उससे छू जाती तुरन्त सोना बन नाती । अब उस ब्राह्मण को किस चीज की कमी हो सकती थी! उसके दिन आराम गुजरने लगे।
कहा जाता है कि किसी समय शाँतिनगर नामक शहर में शाँतसिंह नाम का राजा था। उसकी रानी शाँतिमती सब तरह से उसके योग्य स्त्री थी। वे दोनों अपनी प्रजा को बहुत प्यार करते थे और अपनी संतान की तरह उनकी देख भाल करते थे। उनका एक ही लड़का था जिसका नाम धीरसेन था।
हिंदी लघुकथा पटेल का फैसला
पितृपंधरवडा पितृपक्ष संबंधी एक दृष्टिकोन.
ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा
अघोरी तांत्रिक लोकांचे जग नेहमीच अगम्य राहिले आहे. त्यामुळेच त्यांच्यातील एक जण तुम्हाला कधी गर्तेत ओढून नेईल हे देखील सांगणे कठीण आहे. प्रामाणिक व्यक्ती ओळखणे आज अवघड झाले आहे. विश्वास ठेवण्याआधी १०० वेळा विचार करा. तो एखादा सापळा असू शकतो.
सदर कथा हि संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिचा वास्तवाशी काही एक संबंध नाही. केवळ मनोरंजन या हेतूनेच या कथेचे वाचन करावे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. कथेतील ठिकाणे, पात्र, यांची नावे यात काही साधर्म्य आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा आणि एक मनोरंजक कलाकृती म्हणून या कथेचा रसास्वाद घ्यावा. लहान मुलांनी किंवा मृदू आणि हळव्या मनाच्या व्यक्तींनी हि कथा वाचणे योग्य ठरणार नाही.
மகாபாரதக் கதைகளை ஏட்டில் படித்தவர்கள் பலர். ஆனால் அக்கதைகளை ஏட்டில் படிக்காதவர்களிடையே பல வேறுபட்ட கதைகள் வழக்கில் உள்ளன. அவை ஏட்டில் இடம்பெறாத நாட்டுப்புறக் கதைகள். செவிவழிக் கதைகளாக வழங்கப்பெறும் அக்கதைகள் மூலம் பல அறநெறிகள் கற்பிக்கப்படுகின்றன. மனிதர்களின் மனங்களைப் பக்குவப்படுத்துவதற்காகவே கதைகள் பிறந்தன. அவை ஏட்டு வடிவக் கதைகளாக இருந்தாலும் செவிவழிக் கதைகளாக இருந்தாலும் நன்மை பயப்பவைகளே தவிர தீமை விளைவிப்பன அல்ல.
चतुर्थीला गणेश स्थापना करायची असेल तर इथे सर्व पूजा विधी उपलब्ध आहे.