माय यशोदा पिता नंद । तुम्हां वश कसा झाला गोविंदे ? ।
चिरंजीव बोले नारद । वसुदेव-देवकीनीं भोगिला बंद ।
देवकीपोटीं बाळ मुकुंद । सख्या मामाचा त्यानें केला वध ।
सोडविलें वसुदेवाला । रामराजा वैतागून गेला ॥३॥
बह्म कर्म वर्त ठेवा । कोठें निजलाशी ? जागा शोध लावा ।
चंद्रभागा गंगा देवा । मायसरस्वती व्रत ठेवा ।
भ्रष्ट झाले जीवा शिवा । कृपा असुं द्यावी साधुसंत ठेवा ।
सगनभाऊ बोले चोख्याला । जेऊं घाला म्हणे बाप विठोबाला ।
पति माझा जोगी झाला । रामराजा वैतागुन गेला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel